शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद निष्ठा यात्रेचा झंझावात आज शुक्रवार दि.16 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सुरू झाली आहे. रत्नागिरी शहरातील जलतरण तलावासमोरील मैदानात शिवसंवाद निष्ठा यात्रा आयोजित करण्यात आली असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.<br /><br />#NarayanRane #Gaddar #RajanSalvi #AdityaThackeray #UdaySamant #SharadPawar UddhavThackeray #Kokan #Shivsena #MaharashtraPolitics #HWNews <br />